February 27, 2019

शिक्षण

परिस्थितीच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा त्यावर मात करायला शिका.
(WITHOUT SQUAWKING FOR SITUATUION, TRY TO DEFEAT IT.)

आधी स्वत:चे विचार बदला म्हणजे देश आपोआप बदलेल.
(CHANGE YOUR VISION, HENCE COUNTRY WILL CHANGE AUTOMATICALLY.)

मुलांना शाळेत जावू द्या, शिकु द्या कारण तेच
या देशाचा पाठीचा कणा आहेत.
(LET THEM GO TO SCHOOL, BECAUSE THEY ARE THE BACKBONE OF THE NATION.)